Join Whatsapp Group

Join Telegram Group

Union Budget 2024: आता कोणालाही टॅक्स भरायची गरज नाही! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा..

Union Budget 2024: मित्रांनो आज अंतरिम बजेट सादर झाले, बजेट मध्ये सामान्य नागरिकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे, यामुळे आता टॅक्स भरायची गरज नाही. यामुळे सामान्य नागरिकांच्या पैशाची बचत होणार आहे, आणि कमाई देखील वाढणार आहे.

नक्की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणती घोषणा केली? का Income Tax भरायची गरज लागणार नाही, याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Table of Contents

Union Budget 2024 in Marathi – Income Tax Rate

मित्रांनो आज सकाळी 11:00 वाजता सादर करण्यात आलेल्या देशाच्या अंतरिम बजेट मध्ये, सामान्य नागरिकांसाठी मोठा फायद्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न  7,00,000 लाख रुपये असेल, किंवा त्यापेक्षा कमी तर अशा व्यक्तीला कोणताही आयकर भरण्याची गरज नाही. म्हणजे 7 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर (0%) कोणताही आयकर लागणार नाही.

म्हणजे Income Tax मधून सामान्य नागरिकांना सूट देण्यात आली आहे, या आगोदर जर व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपये ते 7.5 लाख रुपये असेल तर त्याला 10% आयकर भरावा लागायचा. 

पण आता या निर्णयानुसार 7 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही Income Tax द्यायची गरज नाही. सामान्य व्यक्ती यामुळे एकदम Income Tax Free झाला आहे.

देशात 7 लाख रुपये आणि त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले मध्यम वर्गीय गरीब व्यक्तीला आता Income Tax भरायची गरज नाही. 

Income Tax कसा वाचवायचा?

जर तुमचे वार्षिक उत्पन्न 7 लाखा पेक्षा जास्त असेल तरी पण तुम्हाला या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने तुमचा Income Tax वाचवू शकता.

Income Tax कसा वाचवायचा? या साठी काही मार्ग आम्ही पूर्वीच्या आर्टिकल मध्ये सांगितले आहेत, तेथून तुम्ही गुंतवणूक करून तुमचा Income Tax वाचवू शकता.

समजा जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपये आहे, तर तुम्ही वरील 1 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक कोणत्या ठिकाणी करायची जेणेकरून ते पैसे Tax Free राहतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही वरच्या निळ्या लिंक वर क्लिक करू शकता.

1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर त्या रक्कमेचा फायदा हा तुम्हालाच मिळणार, आणि दुसरी फायदा म्हणजे तुम्हाला वरच्या 1 लाख रुपयांवर Income Tax सुध्दा भरायची गरज लागणार नाही, यामुळे तुम्ही देखील आयकर मुक्त व्हाल.

7 लाखांच्या वरील सर्व रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवा आणि तुमचे वार्षिक उत्पन्न हे 7 लाखाच्या आत घेऊन या, म्हणजे तुम्हाला कोणताही Tax लागू होणार नाही.

अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषित करण्यात आलेल्या या income Tax Rate संबंधी तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय सामान्य नागरिकांच्या फायद्याचा आहे का? आम्हाला येथे कमेंट करून नक्की सांगा.

आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या Mahasupport वेबसाईट ला भेट देत रहा.

Leave a Comment