Join Whatsapp Group

Join Telegram Group

BE / B.Tech उमेदवारांकरिता SPMCIL मध्ये बंपर भरती; 140000 रु. महिना पगार – SPMCIL Recruitment 2023

SPMCIL Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. BE / B.Tech केलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, एकूण रिक्त पदे हे 37 आहेत. त्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.

अर्ज करण्याची पूर्ण पद्धती ऑनलाईन आहे, आणि या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 ऑगस्ट 2023 ही आहे. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा, आणि लेखामध्ये दिलेल्या माहितीचा आधार घेऊन काळजीपूर्वक माहिती वाचून भरतीसाठी अर्ज करा.

SPMCIL Recruitment 2023

Table of Contents

SPMCIL Recruitment 2023 information in Marathi संपूर्ण माहिती

भरतीचे नाव – SPMCIL Recruitment 2023

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक

पदसंख्या 37 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता पदवीधर

वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

Exam Fee Rs. 200-600/-

अर्ज करण्याची Last Date 8 ऑगस्ट 2023

Notification PDF Download
Apply ऑनलाईन Apply now

SPMCIL Recruitment 2023 Salary Details

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक व्यवस्थापकRs. 40000 – 140000/-

SPMCIL Recruitment 2023 Exam Fees

  • Open, EWS, OBC – Rs. 600/-
  • SC, ST, PWD – Rs. 200/-

SPMCIL Recruitment 2023 Apply Online

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी जी नवीन भरती निघाली आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करावा लागेल.

सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करण्यासाठीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल. त्याची लिंक आम्ही वर दिली आहे.

वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तुम्हाला Apply Online या बटनावर क्लिक करायचा आहे.

तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे, सर्व माहिती अचूक टाकायची आहे.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, आणि तुमच्या कास्ट नुसार तुम्हाला लागू असलेली परीक्षा फी Payment करायची आहे.

त्यानंतर सर्व फॉर्म भरून झाल्यावर फॉर्म खाली दिलेल्या Submit बटण वर क्लिक करायचे आहे. तुमचा फॉर्म विभागाकडे सादर होईल, त्यासंबंधी तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर देखील मेसेज केला जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगितली आहे त्या अगोदर तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात PDF वाचावी. आणि मगच online form Fill करावा.

FAQ

Where Can I Get All The Information On SPMCIL Recruitment 2023?

वर दिलेल्या आर्टिकल मध्ये SPMCIL Recruitment 2023 संबंधी सविस्तर माहिती दिली आहे.

What Is The Number Of Vacancies For SPMCIL Recruitment 2023?

SPMCIL भरती 2023 साठी एकूण रिक्त जागा या 37 आहेत.

SPMCIL भरती 2023 साठी Exam Fee किती आहे?

Rs. 200-600/- इतर प्रवर्ग आणि राखीव प्रवर्ग साठी.

Leave a Comment