Join Whatsapp Group

Join Telegram Group

महिलांना मिळतं आहे, फ्री मध्ये शिलाई मशीन! केवळ 7 दिवस शिल्लक, अर्ज करा | Silai Machine Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासनाने Free Silai Machine Yojana सुरू केली आहे, त्यानुसार आता राज्यातील सर्व पात्र महिलांना मोफत 100% अनुदानावर शिलाई मशीन मिळणार आहे.

शिलाई मशीन मिळवण्यासाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, केवळ काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या, नाहीतर तुम्हाला मोफत फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार नाही.

Table of Contents

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024

फ्री शिलाई मशीन साठी कोण पात्र असणार? कागदपत्रे कोणती लागणार? अर्ज कसा करायचा? अशी सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये घेणार आहोत.

त्यामुळे ही महत्वाची आणि फायद्याची माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि या लेखामध्ये जसे सांगितले आहे, तसे अगदी त्याच प्रकारे Step Follow करून शिलाई मशीन योजना साठी अर्ज करून टाका.

मोठी सुवर्ण संधी आहे, जर आता तुम्ही ही संधी सोडून दिली तर तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे वेळ घालवू नका, त्वरित अर्ज करा, आणि तुमच्या मित्रांना तसेच इतर सर्वांना ही पोस्ट शेअर करा, आणि शासनाच्या या योजनेचा पुरेपूर फायदा घ्या.

Silai Machine Yojana image

Silai Machine Yojana Maharashtra

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ऑफलाईन अर्ज हा करणे आवश्यक आहे, इतर कोणताही अर्ज करण्याचा मार्ग नाहीये.

योजनेचे नावSilai Machine Yojana Maharashtra
लाभ राज्यातील पात्र व्यक्तींना मोफत फ्री मधे शिलाई मशीन देणे.
अनुदान100 टक्के
लाभार्थीराज्यातील सर्व महिला / पुरुष (निकष लागू)
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्जाची Last Date31 मार्च, 2024

Silai Machine Yojana Qualification

 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • योजनेचा लाभ महिलांना तसेच पुरुषांना देखील मिळणार आहे.
 • अर्जदार हा मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा.
 • अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षे असावे.
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.

योजनेचा लाभ सर्वजण घेऊ शकतात, सर्व समाजातील दिव्यांग लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. आणि जर तुम्ही मराठा किंवा इतर जातीतील असाल, आणि तुमच्या कडे मागासवर्गीय म्हणून दाखला नसेल तरी पण, तुम्ही EWS सर्टिफिकेट वरून पण मोफत फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकता.

Maharashtra Berojgari Bhatta 2024

Silai Machine Yojana Documents

 • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • जातीचा दाखला
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • ग्रामसभेचा ठराव
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • बँक खाते पासबुक प्रत
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट फोटो

Silai Machine Yojana साठी काही जास्तीची कागदपत्रे लागू शकतात, त्यामुळे सर्व आवश्यक कागदपत्रे आगोदरच तयार करून ठेवा.

Silai Machine Yojana 2024 Application Form

Silai Machine Yojana 2024 साठी Online Apply करता येणार नाही, कारण महाराष्ट्रात ही योजना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म ऐवजी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया:

 • जवळील जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्यालयाला भेट द्या.
 • शिलाई मशीन योजनेची चौकशी करा.
 • अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आलेला फॉर्म भरून घ्या.
 • फॉर्मला आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडा.
 • कार्यालयात फॉर्म सादर करा.

जर तुम्ही पात्र असाल आणि तुमचा अर्ज स्वीकार झाला असेल, तर तुम्ही शिलाई मशीन योजनेचा फायदा घेऊ शकता.

Silai Machine Yojana FAQ

How to get free sewing machine from government?

महाराष्ट्र शासनाद्वारे फ्री शिलाई मशीन मिळवण्यासाठी तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे फॉर्म भरू शकता आणि शिलाई मशीन मिळवू शकता.

What is the age limit for Silai machine Yojana?

शिलाई मशीन योजना साठी वयाची अट ही 18 ते 60 वर्षे आहे, 60 वर्षा पेक्षा जास्त वय असलेला अर्जदार पात्र असणार नाही.

Shilai Mashin yojana sathi anudan kiti aahe?

Arjdar umedvarana 100% anudan milnar aahe, mhnje agdi mofat shilai mashin bhetnar aahe.

Leave a Comment