Join Whatsapp Group

Join Telegram Group

भारतीय स्टेट बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! गलेलठ्ठ पगार, लगेच अर्ज करा | SBI SCO Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, SBI SCO Bharti 2024 साठी बँके कडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन बँके मार्फत करण्यात आले आहे.

एकूण 130 रिक्त जागांसाठी वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत, BE, B.Tech, Computer Science उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीसाठी सर्वाधिक प्राधान्य असणार आहे.

भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, किती रिक्त जागा आहेत? Age Limit किती आहे? कोणते उमेदवार पात्र असणार? ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा?

थोडक्यात तुम्हाला जर SBI SCO Bharti 2024 साठी फॉर्म भरायचा असेल, तर तात्काळ अर्ज भरून घ्या. कारण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 मार्च, 2024 आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे लगेच अर्ज करा.

SBI SCO Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – 

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट मॅनेजर 23
डेप्युटी मॅनेजर51
मॅनेजर (Security Analyst)03
असिस्टंट जनरल मॅनेजर03
मॅनेजर (Credit Analyst)50
Total130

🙋 Total जागा – एकूण 130 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदानुसार शैक्षणिक पात्रता ही भिन्न आहे, कृपया जाहिरात वाचा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट देखील पदानुसार सांगण्यात आली आहे.

 • पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
 • पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
 • पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
 • पद क्र.4: 42 वर्षांपर्यंत
 • पद क्र.5: 25 ते 35 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open, OBC, EWS साठी ₹750/- [SC, ST, PWD साठी फी नाही]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 04 मार्च, 2024

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा
पद क्रमांक 1 ते 4 साठीजाहिरात
पद क्रमांक 5 साठी जाहिरात

📝 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Now 

पद क्रमांक 1 ते 4 साठीअर्ज करा
पद क्रमांक 5 साठी अर्ज करा

SBI SCO Bharti 2024 Apply Online

SBI SCO Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

 1. सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल, पदानुसार अर्जसाठी लिंक ही वेगवेगळी आहे.
 2. वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला तेथे तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही तुमचे नाव इतर माहिती टाकून ID Generate करू शकता.
 3. नोंदणी झाल्यानंतर संकेतस्थळावर Login करायचे आहे, तुमच्या समोर भरतीचा फॉर्म Open होईल, तो तुम्हाला भरायचा आहे.
 4. फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही. अर्ज हा अचूक रित्या भरला गेला पाहिजे.
 5. जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ते कागदपत्रे Soft Copy स्वरूपात अपलोड करायचे आहेत. Document हे Hard Copy मध्ये पण तयार ठेवायचे आहेत.
 6. उमेदवारांना SBI SCO Form साठी Exam Fees देखील भरायची आहे, SC, ST, PWD साठी फी नाहीये, बाकी सर्व प्रवर्गासाठी 750 रुपये फी भरणे अनिवार्य आहे.
 7. फॉर्म भरून झाल्यावर शेवटी अर्ज एकदा तपासून घ्यायचा आहे, एखादी Minor चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे. नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

SBI SCO भरती साठी सुरुवातीला अर्ज करण्याआगोदर बँकेने जारी केलेली अधिकृत जाहिरात नक्की वाचायची आहे. कारण जाहिराती मध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे, जाहिरात वाचा जेणेकरून प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यापुर्वी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही SBI SCO Bharti 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता. फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल, तर येथे कमेंट करा किंवा आमचा Telegram Group जॉईन करा.

Leave a Comment