Join Whatsapp Group

Join Telegram Group

पोस्ट ऑफिस भरती ऑगस्ट 2023 संपूर्ण माहिती – Post Office Bharti 2023 Online Form

Post Office Bharti 2023: नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती 2023 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. GDS पदांसाठी मोठी मेगा भरती निघाली आहे, ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, त्यांनी लवकर आपला फॉर्म भरून घ्यावा. भरती साठी एकूण जागा किती आहेत पात्रता काय आहे अर्ज प्रक्रिया फॉर्म कसा भरायचा. ही अशी सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे घेणार आहोत.

Post Office Bharti 2023

Post Office Bharti 2023 information in Marathi (पोस्ट ऑफिस भरती 2023 मराठी माहिती)

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (GDS)

पदसंख्या – एकूण 30041 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा फी – इतर प्रवर्ग: ₹100 राखीव प्रवर्ग: ₹0

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास, मूलभूत संगणक कोर्स

अर्जाची Last Date – 23 ऑगस्ट, 2023

फॉर्म Edit करण्याची Date – 24 ते 26 ऑगस्ट, 2023

अधिकृत वेबसाईटपाहा
ऑनलाईन अर्जApply online
जाहिरात PDFDownload

How to Apply Online for Post office Bharti 2023 Step by step guide in Marathi

पोस्ट ऑफिस भरतीसाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक आम्ही वर दिली आहे.

Apply online या बटन वर क्लिक करून तुम्ही, पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करू शकता.

वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळे पर्याय दिसतील, त्यापैकी Apply Now या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

सूचनेनुसार संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे, फॉर्म मधील माहिती ही अचूक असावी.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत, त्यानंतर Fee Pay करायची आहे.

मग शेवटी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट यावर क्लिक करायचे आहे. अशा तऱ्हेने तुमचा पोस्ट ऑफिस भरती 2023 चा अर्ज विभागाकडे सादर केला जाईल.

तुमच्या दहावीच्या मार्क वरून मेरिट लिस्ट काढली जाईल, तेथे कोणते स्वरूपाची लेखी परीक्षा किंवा मुलाखत न होता मेरिट लिस्ट द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

पोस्ट ऑफिस भरती 2023 संबंधी कोणत्या स्वरूपाचे अधिकची माहिती तुम्हाला जर मिळवायचे असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस विभागाद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरात वाचू शकता. त्यामध्ये भरती संबंधी सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे, यात भरतीसाठी कोण पात्र असणार? अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणती लागणार? अशी बरीचशी महत्वाची अशी माहिती आहे.

अधिकृत वेबसाईटपाहा
ऑनलाईन अर्जApply online
जाहिरात PDFDownload

पोस्ट ऑफिस भरती FAQ

पोस्ट ऑफिस भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा या 30041 आहेत.

पोस्ट ऑफिस भरती 2023 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे?

Last Date – 23 ऑगस्ट, 2023

Post office Recruitment 2023 कोणत्या पदांसाठी होणार आहे?

ग्रामीण डाक सेवक (GDS)

Leave a Comment