Join Whatsapp Group

Join Telegram Group

PM किसानचा 16 वा हप्ता कधी येणार? तारीख फिक्स, लगेच पाहून घ्या | PM Kisan 16th Installment Date 2024

नमस्कार मित्रांनो,  PM किसान योजनेचा 16 वा हप्ता केव्हा येणार? याची फिक्स तारीख आली आहे. PM Kisan 16th Installment Date 2024 संबंधित सविस्तर अशी माहिती आपण दिली आहेच. त्यामुळे कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील पाठवा.

PM Kisan 16th Installment Date 2024

मित्रांनो PM किसान योजनेचा 16 वा हप्ता हा लवकरच जाहीर होणार आहे, नेहमी पेक्षा आगोदर यंदा हा हप्ता वाटप केला जाईल असं रिपोर्ट द्वारे सांगण्यात आले आहे.

फेब्रुवारी 2024 पासून आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे त्या आगोदर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकार PM किसान योजनेचा 16 वा हप्ता लवकर जारी करणार आहे.

हे पण वाचा – आयुष्यमान कार्ड धारकांना मिळणार 5 लाखांचा फायदा! लगेच येथून पहा

PM किसान चा 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी वाटप करण्यात आला आहे, नियमानुसार प्रत्येक 4 महिन्याला PM किसान योजनेचा हप्ता जाहीर केला जातो.

त्यामुळे 15 वा हप्ता नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केला असल्याने, PM Kisan 16th Installment ही फेब्रुवारी 2024 मध्ये दिली जाऊ शकते.

PM Kisan 16th Installment Date and Time

PM किसान योजनेचा 16 वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जारी केला जाणार हे फिक्स आहे, परंतु केंद्र सरकार योजनेचा 16 वा हप्ता हा त्या आगोदर जानेवारी 2024 मध्ये सुध्दा जाहीर करू शकते.

पण मीडिया रिपोर्ट द्वारे आलेल्या माहिती नुसार, PM Kisan 16th Installment ही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.

PM Kisan 16th Installment Date ही पुढीप्रमाणे आहे:

PM किसानचा 16 वा हप्ता हा दिनांक 08 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.

हे पण वाचा – ज्यांना नोकरी नाही त्यांना सरकार देत आहे, महिन्याला 5000 रू. लाभ घ्या

PM Kisan 16th Installment Time पुढीलप्रमाणे:

PM किसानचा 16 वा हप्ता ही ठीक सकाळी 10 वाजता, देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट DBT द्वारे (2000 रुपये) जमा केला जाणार आहे.

राज्यातील नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देखील, याच PM Kisan 16th Installment बरोबर दिला जाणार आहे. 

8 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत सरकार द्वारे शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 16 वा हप्ता जारी केला जाणार आहे, सोबत महाराष्ट्रातील सर्व PM किसान लाभार्थी शेतकऱ्यांना देखील 2000+2000 असे PM किसान आणि CM किसान योजनेचे पैसे भेटणार आहेत.

PM किसान योजनेचा 16 वा हप्ता केव्हा मिळणार? या संबंधी अद्याप कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही, वर दिलेली अपडेट ही मीडिया रिपोर्ट नुसार दिली गेली आहे. त्यामुळे तारीख निश्चित पने सांगता येणार नाही.

जेव्हा Official Update येईल तेव्हा अपडेट दिली जाईल. अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी महासपोर्ट व्हॉटसॲप ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment