Join Whatsapp Group

Join Telegram Group

(मुदतवाढ) Pik Vima Last Date या तारखे नंतर भरता येणार नाही फॉर्म – Pik Vima 2023 Last Date

Pik Vima Last Date, Pik Vima 2023 Last Date, Pik Vima 2023 Last Date Maharashtra, pik vima last date 2023, पीक विमा Last Date, पीक विमा भरण्याची अंतिम तारीख, pik vima 2023 maharashtra last date, last date of pik vima 2023, पीक विमा 2023 last date, pik vima yojana last date, पीक विमा भरण्याची शेवटची तारीख, kharip pik vima 2023 last date, 1 rs pik vima last date, pik vima online form 2023 last date, last date of pik vima 2023 maharashtra

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये Pik Vima 2023 चा फॉर्म भरण्यासाठी कोणती शेवटची तारीख आहे, या संबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पीक विमा 2023 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख आता बदलली आहे, केंद्र शासनाने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे.

Pik Vima 2023 Last Date

Pik Vima 2023 Last Date Maharashtra information in Marathi

मित्रांनो आगोदरच्या अपडेट नुसार पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही दिनांक 31 जुलै ही होती. परंतु आता या तारखे मध्ये बदल करून, शासनाने मुदतवाढ जाहीर केली आहे. या मुळे आता ज्या शेतकऱ्यांचा पिक विम्याचा फॉर्म भरणे अजून राहिले असेल त्यांना जास्तीचा वेळ मिळाला आहे.

पीक विमा फॉर्म भरण्यासाठी मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत होत्या Site Crach होत होती. त्यामुळेच अनेक असे शेतकरी पिक विम्याचा फॉर्म भरू शकले नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता स्वतः केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करत Pik Vima 2023 Last Date वाढवली आहे, म्हणजेच मुदतवाढ जाहीर केली आहे.

खर तर राज्यात या वर्षी 1 रुपयात पिक विमा भरला जातोय, त्यामुळे यंदा पिक विम्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही असे सांगण्यात आले होते. पण शेतकऱ्यांच्या हिताचे काय हे लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या वर्षी मागील वर्षा पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे.

Pik Vima 2023 Last Date (पिक विमा 2023 मुदतवाढ)

शासनाने पिक विमा खरीप हंगाम साठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत तारखे नुसार दिनांक 31 जुलै हीच तारीख पिक वीमा भरण्याची शेवटची तारीख होती. पण नेहमी येणाऱ्या तांत्रिक अडचणी, Site Crash होणे; यामुळे बरेच शेतकरी अजून पण पिक विमा भरण्यापासून वंचित आहेत.

या अशा सर्व उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा भरता यावा, यासाठी केंद्राने Pik Vima 2023 Last Date वाढवली आहे. पीक विमा भरण्याची तारीख ही 3 दिवसांनी वाढवली असून; दिनांक 3 ऑगस्ट, 2023 ही Pik Vima 2023 साठीची Last Date असणार आहे.

रब्बी पीक विमा 2023 भरण्यासाठी Last Date ही 15 डिसेंबर 2023 आहे. रब्बी हंगामासाठी कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ देण्यात आली नाही.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचा पिक वीमा भरला नसेल तर लगेच भरून घ्यावा. कारण आता 3 ऑगस्ट नंतर पिक विमा भरण्यासाठी अजून मुदतवाढ दिली जाणार नाही. ही तारीख आता Final असणार आहे, त्यामुळे काळजी पूर्वक या 3 तारखे च्या आगोदर सर्व उर्वरित शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीचा पिक विमा उतरवून घ्यावा.

Pik Vima 2023 FAQ

पीक विमा 2023 भरण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे?

Pik Vima Form भरण्यासाठी शेवटची तारीख ही दिनांक 3 ऑगस्ट, 2023 ही तारीख Last Date आहे.

पीक विमा खरीप हंगाम महाराष्ट्र साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

खरीप हंगाम 2023 साठी पण पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही 3 ऑगस्ट, 2023 ही आहे.

पीक विमा 2023 फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ किती दिवसांची दिली आहे?

पीक विमा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ ही 3 दिवसांची दिली आहे, आगोदर ही शेवटची तारीख 31 जुलै होती पण आता मुदतवाढ दिल्याने 3 ऑगस्ट, 2023 ही तारीख Pik Vima 2023 Last Date आहे.

हे पण वाचा:

3 thoughts on “(मुदतवाढ) Pik Vima Last Date या तारखे नंतर भरता येणार नाही फॉर्म – Pik Vima 2023 Last Date”

Leave a Comment