Join Whatsapp Group

Join Telegram Group

फी नाही, परीक्षा नाही थेट भरती! सरकारी नोकरी 10 वी पास वर | ONGC Apprentice Bharti 2023

ONGC Apprentice Bharti 2023: नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची खुश खबर आहे. जर तुम्ही 10 वी 12 वी ITI पास असाल, तर आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. कोणतीही फी नाही, परीक्षा नाही, थेट भरती होणार आहे! एकूण रिक्त जागा या 2500 आहेत. ONGC महामंडळा द्वारे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अप्रेंटीस पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2023 आहे. भरती संबंधित संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच तुमचा फॉर्म भरा.

ONGC Apprentice Bharti 2023 information in Marathi संपूर्ण माहिती

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – ट्रेड पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस

🙋 Total जागा – एकूण 2500 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  10 वी पास, 12 वी पास, ITI उत्तीर्ण, पदवीधर

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 24 वर्षे

  • SC/ST: 05 वर्षे सूट,
  • OBC: 03 वर्षे सूट

💵 अर्ज शुल्क (Fees) – परीक्षा फी नाही

💰वेतन श्रेणी (Salary) – ₹7,000 ते ₹9,000 प्रती महिना

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

✍️ निवड प्रक्रिया – मेरिट लिस्ट (गुणाधरित)

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 20 सप्टेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download

How to Apply for ONGC Apprentice Recruitment 2023

ONGC Apprentice Bharti 2023 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. उमेदवार हा केवळ ऑनलाईन माध्यमातूनच भरती साठी अर्ज सादर करू शकतो. इतर माध्यमातून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ऑनलाइन फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे, कोणतीही चुकीची माहिती भरायची नाही. आढळल्यास अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

फॉर्म सोबतच आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, त्यानंतर फॉर्म पुन्हा एकदा चेक करून नंतरच मग Submit करायचा आहे.

उमेदवारांना ONGC Bharti 2023 साठी कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा किंवा इतर कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची थेट भरती होणार आहे.

तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी देखील घेतली जाणार नाही. विनामूल्य भरती पार पडणार आहे, सरकारी नोकरी असून देखील ONGC Apprentice Bharti साठी ₹0 परीक्षा फी लागू केली आहे.

ONGC Apprentice Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2023 आहे. विहित वेळेत उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरून घ्यावा लागणार आहे, मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. आणि त्या अनुषंगाने भरती साठी वेळेत फॉर्म भरावा.

2 thoughts on “फी नाही, परीक्षा नाही थेट भरती! सरकारी नोकरी 10 वी पास वर | ONGC Apprentice Bharti 2023”

Leave a Comment