Join Whatsapp Group

Join Telegram Group

राज्यातील ‘या’ सर्व शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये ! उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही | Niyamit karj mafi yojana 2023

Niyamit karj mafi yojana 2023: नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, बऱ्याच कालावधीपासून नियमित कर्जमाफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले नव्हते. यासंबंधी निर्णय घेऊन बराच कालावधी झाला तरी देखील याची अंमलबजावणी केली जात नव्हते परंतु आता यासंबंधी अधिकृत माहिती समोर आली आहे. त्या संबंधित सविस्तर अशी माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये घेणार आहोत.

Niyamit karj mafi yojana 2023

नियमित कर्ज माफी योजना 2023 महाराष्ट्र

नियमित कर्ज माफी योजना ही राज्य शासनाने सुरू केलेली कल्याणकारी योजना आहे. या योजनेची सुरुवात फोन बरेच वर्ष झाले तरी पण योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ अजून पर्यंत मिळालेला नाहीये. या गोष्टीची दखल घेऊन आता शिंदे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या गटबंधनातून राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकार द्वारे आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

तार कुंपण योजना सुरू येथून करा लगेच अर्ज, एवढे अनुदान मिळणार

नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत नियमित कर्ज माफी योजनेचा लाभ भेटलेला नाहीये त्यांना लवकरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

महा विकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अजित दादा पवार यांनी यासंबंधी प्रथम निर्णय घेतला होता त्याच निर्णयावर आता अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान देण्याची ग्वाही केली आहे.

Niyamit karj mafi yojana 2023

महाविकास आघाडी सरकारमध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आले होते. त्यामुळे कर्जमाफीसाठी अनेक शेतकरी अपात्र ठरले होते, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज परतफेड केले आहे अशा सर्व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यावेळी अनुदान देण्यासंबंधी ही नियमित कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती. परंतु नंतर कोरोना महमारी आली सोबतच मागे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली, यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला.

नमो शेतकरी योजना पहिला हप्ता केव्हा येणार? जाणून घेऊया तारीख

पण आता अधिवेशनामध्ये अधिकृत निर्णय घेतला गेला असून, शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी शासनाद्वारे दिला गेलेला निधी हा कमी होता परंतु आता या निधीमध्ये वाढ करून घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच आता शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे.

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूर मध्ये ध्वजरोहणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली आहे.

Leave a Comment