Join Whatsapp Group

Join Telegram Group

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार? तारीख आली, जाणून घ्या लगेच | Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच जाहीर होणार आहे, या संबंधीची माहिती आली आहे. नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार? Namo Shetkari Yojana 2nd Installment Date बद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी मोठी महत्वाची अशी माहिती आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाचा.

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

Namo Shetakri Yojana dusra hafta हा लवकरच जाहीर केला जाणार आहे. याची तारीख अधिकृत रीत्या राज्य सरकार द्वारे अजून सांगण्यात आलेली नाहीये, परंतु मीडिया रिपोर्ट नुसार नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी येणार? याची तारीख वर्तवण्यात आलेली आहे.

रिपोर्ट नुसार नमो शेतकरी योजना २०२४ दुसरा हप्ता तारीख ही २९ फेब्रुवारी २०२४ असणार आहे. म्हणजेच दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.

हे पण वाचा: नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही? फक्त हे काम करून, पैसे मिळवा

फेब्रुवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार आहे. फेब्रुवारी २०२४ मधील २९ तारखे पर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹२००० असे पैसे मिळणार आहेत.

आनंदाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त २००० रुपये नाही, तर अजून २००० रुपये म्हणजे एकूण ४००० रुपये मिळणार आहेत.

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

Namo Shetakri Yojana 2 Installment Date

फेब्रुवारी 2024 मध्ये नमो शेतकरी योजने बरोबर, PM किसान योजनेचा १६ वा हप्ता देखील येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना गोड गिफ्ट मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार या तारखा सांगण्यात आल्या आहेत, परंतु अधिकृत माहिती अद्याप आलेली नाहीये. त्यामुळे नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता हा फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील येऊ शकतो. 

Namo Shetakri Yojana dusri kist kab aayegi

एक खास गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आली आहे, नमो शेतकरी योजनेची जेव्हा सुरुवात झाली होती; तेव्हा योजनेच्या GR मध्ये स्पष्ट संगण्यात आले होते, की नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत दिले जाणार आहेत. 

हे पण वाचा: लाडली बहना योजना महाराष्ट्रात सुरू होणार? शिंदे सरकारचा मोठा निर्णय

यामुळे जर Namo Shetkari Yojana 2nd Installment Date ही फेब्रुवारी 2024 असेल, तर PM किसान योजनेचा 16 वा हप्ता देखील फेब्रुवारी महिन्यातच जाहीर केला जाऊ शकतो. आता नवीन आलेल्या अपडेट नुसार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी म्हणजे बुधवारी PM किसान चा १६ वा हप्ता जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे नमो चा दुसरा हप्ता पण मिळण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता अधिकृत तारीख आली नाही, पण आल्यास येथे आपण अपडेट करू.

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date संबंधी अधिकृत सूचना आल्या, तर आम्ही त्याची माहिती तुम्हाला त्वरित देऊ, त्यासाठी आमचा व्हॉटसॲप ग्रुप येथून जॉईन करा.

अधिकृत तारीख आली तर त्याची लगेच अपडेट या आर्टिकल मध्ये केली जाईल, त्यामुळे हे आर्टिकल Bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी येणार याची अधिकृत तारीख माहिती होईल.

Leave a Comment