Join Whatsapp Group

Join Telegram Group

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार? या तारखेला.. Namo shetkari yojana 1st installment Date

Namo shetkari yojana 1st installment Date, नमो शेतकरी योजना चा पहिला हप्ता केव्हा येणार, namo shetkari yojna pahila hafta, नमो शेतकरी योजना पहिला हप्ता तारीख

Namo shetkari yojana 1st installment Date: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी येणार याची माहिती पाहणार आहोत. सोबतच हप्ता खात्यावर कधी कोणत्या तारखेला पडणार हे पण आपण जाणून घेणार आहोत.

Namo shetkari yojana 1st installment Date

Namo shetkari yojana 1st installment Date

मित्रांनो दिनांक 27 जुलैला देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना केंद्र शासनाने PM किसान चा 14 वा हप्ता जाहीर केला. शेतकऱ्यांच्या मोबाईल वर बँकेत पैसे जमा झाले असा मेसेज पण आला. परंतु महाराष्ट्र शासनाने जी नवी योजना सुरू केली आहे PM किसान च्या धर्तीवर, त्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता PM किसान योजनेच्या 14 व्या हप्त्या सोबत दिला जाणार होता. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही, यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना एकत्रित 4000 रुपये जे मिळणार होते ते मिळालेले नाहीत. “Namo shetkari yojana yadi mahasupport.in”

यादी मध्ये नाव पहा

शेतकऱ्यांना फक्त PM किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये मिळाले आहेत. पण नमो शेतकरी योजनेचे पहिल्या हप्त्याचे 2000 रुपये अद्याप भेटले नाहीत. या मुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. पण काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण आता नवीन अपडेट आली आहे. सोबतच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता केव्हा पडणार याची तारीख पण जाहीर करण्यात आली आहे.

नमो शेतकरी योजना पहिला हप्ता तारीख (Namo Shetkari Yojana 1 Instalment Date)

राज्य शासनाने आज नवीन आणि अंतिम असा शासन निर्णय निर्गमित केला आहे. नमो शेतकरी योजने संबंधी हा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात पहिला हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार याची माहिती देण्यात आली आहे.

आता PM किसान चा 14 वा जाहीर झाला आहे, पण काही अडचणींमुळे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. पण लवकरच या पहिल्या हप्त्याचे 2000 रुपये शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

नवीन अपडेट नुसार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्यात राज्य शासनाकडून दिला जाणार आहे. म्हणजेच येत्या 15 तारखेला स्वातंत्र्य दिना निमित्त पहिला हप्ता जाहीर केला जाणार होता पण तो जाहीर करण्यात आला नाही. परंतु ऑगस्ट महिन्यातच 100% नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळणार हे मात्र फिक्स आणि नक्की आहे. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जाहीर केला जाणार आहे. म्हणजेच आता येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळू शकणार आहेत.

Namo shetkari yojana FAQ

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार?

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा पहिला हप्ता 31 ऑगस्ट ला जमा केला जाऊ शकतो.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

जे शेतकरी PM किसान योजने साठी पात्र आहेत आणि ज्यांना आता 14 वा हप्ता मिळाला आहे, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता किती रुपयांचा आहे?

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा PM किसान योजनेच्या हप्त्या प्रमाणे 2000 असणार आहे. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान चे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे एकूण 4000 मिळणार आहेत.

मित्रांनो Namo shetkari yojana 1st installment Date बद्दल तुम्हाला काही प्रश्न पडेल असतील, तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. धन्यवाद!

1 thought on “नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार? या तारखेला.. Namo shetkari yojana 1st installment Date”

Leave a Comment