Join Whatsapp Group

Join Telegram Group

Mutual Fund म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती | Mutual Fund Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Mutual Fund म्हणजे काय?  (Mutual Fund Information In Marathi) या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Mutual Fund म्हणजे काय?

मित्रांनो आजकाल टीव्ही मध्ये Mutual Fund संदर्भात बऱ्याच जाहिराती पाहायला मिळतात. त्या जाहिराती पाहून तुम्हाला सुध्दा प्रश्न पडला असेल की Mutual Fund म्हणजे काय?

प्रत्येकाना Mutual Fund हे शेअर मार्केट सारखं रिस्की वाटत पण तसे काही नाही. Mutual Fund आणि शेअर मार्केट या मध्ये खूप फरक आहे, कसा? ते पुढे आपण पाहणारच आहोत. हा लेख संपूर्ण वाचल्यानंतर तुमच्या मनातील या सर्व प्रश्नाचे उत्तर नक्की मिळतील.

Mutual Fund आणि Share Market मधील फरक

Mutual FundShare Market
Risk कमी आहे.Risk जास्त आहे.
गुंतवणुकीवर Retuen मिळणार याची खात्री असते.गुंतवणुकीवर नफा होईल, याची खात्री नसते.
व्याज दर हा बँक आणि FD पेक्षा जास्त असतो.व्याज दर ठराविक नसतो, कधी FD पेक्षा कमी पण होतो.
स्वतः कोणतेही काम करण्याची गरज नाही.स्वतः Reserch करून, Stock निवडावे लागतात.

बऱ्याच लोकांना Mutual Fund हे Share Market सारखंच वाटतं, बऱ्याच लोकांना शेअर मार्केट बद्दल खूप गैरसमज आहे. त्यांना वाटते की शेअर मार्केट हे जुवा आहे, आणि त्यामधे पैसे हे बुडतात, परंतु असे काही नाही.

शेअर मार्केट मध्ये Direct Investment करायची असल्यास खूप रिस्क असते खरं, परंतु त्याचा मोबदला पण जास्त मिळतो; पण त्यासाठी शेअर मार्केटच ज्ञान असणं हे गरजेचं आहे.

Mutual Fund मध्ये जास्त Risk राहत नाही. जर तुम्ही Job करत असाल किंवा Business करत असाल, तर तुम्हाला Investment साठी Mutual Fund हे चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला जास्त नॉलेज ची गरज नसते.

Mutual Fund मध्ये Fund Manager हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे लावतो, त्यामुळे जास्त Risk नसते. पण Profit हा Direct Investment पेक्षा कमी असतो खरा, पण FD पेक्षा जास्तच! त्यामुळे Mutual Fund Sahi hai!

Mutual Fund मध्ये अनेक लोकांचा पैसा हा एकत्र केला जातो, व तो पैसा वेगवेगळ्या सेक्टर मध्ये गुंतवला जातो. या सर्व बाबी स्वतः Fund Manager मॅनेज करत असतो, आणि Investment वर जास्तीत जास्त Return कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असतो.

Fund manager चे काम त्या विशिष्ठ फंड ची देखरेख करून फंड च्या पैश्याला योग्य ठिकाणी invest करणे असते.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर याचे काम लोकांच्या पैशाला गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवणे असते. 

म्युचल फंड चा पैसा हा फक्त कोणत्याही एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळ्या कंपन्या मध्ये गुंतवला जातो. ज्यामुळे पैसा गमावण्याची शक्यता कमीच असते, कारण जर कोणत्याही एका कंपनी ला नुकसान झाले तरीही बाकीच्या कंपन्या त्या काळात Return देत राहतात व त्यामुळे जास्तीचे नुकसान होण्याचा धोका टळतो.

How To Invest In Mutual Fund?

आजच्या इंटरनेट युगामध्ये Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणे हे खूप सोपे झाले आहे. भारतात Jio आल्या पासून सर्वांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. काही वर्षा पूर्वी इंटरनेट म्हणजे काय? हे खूप लोकांना माहीतच नव्हते. परंतु आज घरा घरात Internet पोहोचले आहे, त्यामुळे Mutual Fund मध्ये ऑनलाईन स्वरूपात गुंतवणूक करणे देखील शक्य झाले आहे.

Mutual Fund मध्ये investment करण्यासाठी अनेक Mobile Apps उपलब्ध आहेत. जसेकी Groww, ET Money, Paytm Money तसेच अनेक स्टॉक ब्रोकर च्या माध्यमातून देखील Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणे शक्य आहे.

म्युचल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची?

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन मार्ग आहेत, ज्याद्वारे आपण आपले पैसे invest करू शकता; यात पहिला मार्ग म्हणजे SIP आणि दुसरा मार्ग म्हणजे Lump Sum.

1. Systematic Investment Plan (SIP)

SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेट प्लॅन होय, ज्यामध्ये गुंतवणूकदार एक ठराविक रक्कम दर महिन्याला किंवा रोज Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकतो.

ज्या व्यक्ती कडे दर महिन्याला ठराविक रक्कम येते, अथवा जे  लोक नोकरी करतात; त्यांच्या साठी SIP हा एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे.

2. Lump Sum Investment

Lump Sum हा एक Mutual Fund गुंतवणुकीचा प्रकार आहे, ज्या मध्ये गुंतवणूकदार एका वेळेस मोठी रक्कम Invest करू शकतो, आणि ठराविक कालावधी नंतर ती रक्कम परत मिळवू शकतो. या गुंतवणुकीत Risk ही 0 असते, पण त्यामानाने फायदा हा भरपूर असतो.

जर तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम पडून असेल, तर त्याला योग्य ठिकाणी invest करणे खूप गरजेचे आहे. कारण बँकेत तुम्हाला खूप कमी व्याज मिळत, पण जर तुम्ही तुमचे हे पैसे Lump Sum Investment केले तर FD/ बँकेत मिळणाऱ्या व्याजा पेक्षा जास्त व्याज दर तुम्हाला या Lump Sum Investment मधून मिळतो.

म्युचल फंड चे प्रकार

  1. Equity mutual fund
  2. Fixed income funds
  3. Debt Fund
  4. Hybrid mutual fund

असे काही Mutual Fund चे प्रकार आहेत ज्या मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, आणि Long Term साठी गुंतवणूक करून भरघोस पैसे कमवू शकता.

Leave a Comment