Join Whatsapp Group

Join Telegram Group

मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र 2024, मुलींना मिळणार 50,000 रुपये! Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra

नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री राजश्री योजना लागू आहे की नाही, लाभ मिळेल का? अशी सर्व माहिती पाहणार आहोत, सोबत महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी राबवलेल्या सरकारी योजना देखील जाणून घेणार आहोत.

त्यामुळे ही महत्वाची अशी माहिती काळजीपूर्वक वाचा, म्हणजे तुम्हाला या Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra चा लाभ घेता येईल.

Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra

मुख्यमंत्री राजश्री योजनेची सुरुवात ही राजस्थान सरकारने केली आहे, त्यानुसार या योजनेचा लाभ राजस्थान मधील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि सक्षम बनण्यासाठी होणार आहे.

परंतु Mukhyamantri Rajshri Yojana ही महाराष्ट्रात देखील नव्याने सुरू करण्यात आलेली आहे, त्या संबंधी अधिकृत घोषणा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये केली होती.

त्यानुसार या नवीन Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra साठी अर्ज देखील सुरू करण्यात आले आहेत. पण राजस्थान मध्ये राबवली जाणारी ही Mukhyamantri Rajshri Yojana नव्याने सुधारित पद्धतीने महाराष्ट्रात राबवली जात आहे.

राजस्थान सरकारच्या मुख्यमंत्री राजश्री योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आता त्याच प्रकारची योजना सुरू करण्यात आली आहे, आणि त्याचा सर्वात जास्त फायदा हा राज्यातील मुलींना मिळणार आहे.

मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री राजश्री योजनेचे नाव बदलून महाराष्ट्रात या योजनेला नवीन नाव देण्यात आले आहे, ते म्हणजे Lek Ladki Yojana Maharashtra ही योजना राजश्री योजनेच्या धर्तीवर सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री राजश्री योजनेपेक्षा लेक लाडकी योजनेमध्ये मुलींना मिळणारा फायदा हा दुप्पट आहे, राजश्री योजनेमध्ये केवळ 50,000 हजार रुपये एवढाच आर्थिक लाभ मुलींना मिळतो.

परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या लेक लाडकी योजनेद्वारे मुलींना तब्बल 1,01,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते, म्हणजे एकदम दुप्पट रक्कम या लेक लाडकी योजनेमध्ये मिळत आहे.

मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र राज्यात राबवली जात नाही, वर सांगितल्या प्रमाणे या योजनेचा फायदा हा केवळ राजस्थान मध्ये राहणाऱ्या मुलींना मिळतो. 

राजश्री योजना सदृश अशी योजना मात्र महाराष्ट्र राज्यात राबवली जात आहे, थेट मुख्यमंत्री राजश्री योजना चा फायदा हा महाराष्ट्रातील मुलींना मिळणार नाही, केवळ लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज सादर करूनच मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

Lek Ladki Yojana Form

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कोठे करायचा याची सविस्तर माहिती आपण वेगळ्या पोस्ट मध्ये दिली आहे, त्यामुळे तुम्ही येथे दिसणाऱ्या लिंक वर क्लिक करून लेक लाडकी योजने साठी अर्ज सादर करू शकता. 

सोबतच Lek Ladki Yojana Form देखील PDF स्वरुपात दिलेला आहे, तो पण तुम्ही Download करून प्रिंट आउट काढून योजनेसाठी अर्ज करू शकता.

Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra FAQ

मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्रात लागू आहे का?

नाही, पण राजश्री योजने प्रमाणे महाराष्ट्र शासनाने नवीन लेक लाडकी योजना सुरू केली आहे, त्यामुळे तुम्ही राजश्री योजनेचा लाभ घेऊ शकता.

मुख्यमंत्री राजश्री योजना कोणत्या राज्यात राबवली जाते?

मुख्यमंत्री राजश्री योजना ही राजस्थान या राज्यामध्ये राबवली जाते.

मुख्यमंत्री राजश्री योजना द्वारे किती रुपयांचा लाभ मिळतो?

मुलींच्या जन्मापासून ते मुलगी 12 वी इयत्तेत जाई पर्यंत तिला तिचा शिक्षणासाठी 50,000 रुपये दिले जातात.

लेक लाडकी योजना द्वारे किती रुपयांचा लाभ मिळतो?

लेक लाडकी योजनेमध्ये राजश्री योजनेत मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा दुप्पट रक्कम मिळते, म्हणजे मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्षांची होई पर्यंत 1,01,000 रुपये मिळतात.

3 thoughts on “मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र 2024, मुलींना मिळणार 50,000 रुपये! Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra”

Leave a Comment