Join Whatsapp Group

Join Telegram Group

MPSC मार्फत आरोग्य विभागात भरती सुरू! नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा | MPSC Medical Bharti 2023

MPSC Medical Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, MPSC मार्फत आरोग्य विभागात बंपर भरती निघाली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भरती संबधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे,  एकूण 765 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे, या लेखामध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती दिलेली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

MPSC Medical Bharti 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब

🙋 Total जागा – एकूण 765 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवारांचे शिक्षण हे M.S./M.D/M.B.B.S./D.N.B पर्यंत झालेले असावे.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातारा

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 19 ते 40 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹719/ [मागासवर्ग: ₹449/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 01 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF

MPSC Medical Bharti 2023 Apply Online

MPSC आरोग्य विभागात बंपर भरती निघाली आहे, उमेदवारांना MPSC च्या अधिकृत @mpsconline पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही, झालीच तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे.

आवश्यक असे सर्व कागदपत्रे Soft Copy स्वरूपात अपलोड करायचे आहेत, आणि कागदपत्रे Hard Copy स्वरूपात देखील सोबत ठेवायचे आहेत.

परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, Open प्रवर्गासाठी 719 रू. आणि मागासवर्गीय उमेदवारांना 449 रू. फी भरायची आहे.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 जानेवारी 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरणे आवश्यक आहे, नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे, जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांचे Document Verification करून त्यांना पदावर नियुक्त केले जाणार आहे.

Leave a Comment