Join Whatsapp Group

Join Telegram Group

महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना देत आहे फ्री लॅपटॉप! फक्त हे विद्यार्थी पात्र, अर्ज करा | Maharashtra Sarkar Free Laptop Yojana

Maharashtra Sarkar Free Laptop Yojana: नमस्कार मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना फ्री मध्ये लॅपटॉप देणार आहे.

राज्य सरकार द्वारे विद्यार्थ्यांसाठी हि अभिनव अशी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, त्या योजनेचे नाव महाराष्ट्र फ्री लॅपटॉप योजना 2024 असे आहे.

Maharashtra Free Laptop Yojana 2024 साठी कोणते विद्यार्थी पात्र असणार? कोणाला फ्री लॅपटॉप भेटणार? अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय आहे? कागदपत्रे कोणते लागणार? अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

Maharashtra Free Laptop Yojana 2024

योजनेचे नाव Maharashtra Free Laptop Yojana 2024
उद्देशगरीब विद्यार्थ्यांना Free Laptop देणे.
लाभआर्थिक सहायता ₹25000/-
पात्रता निकष विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख पेक्षा कमी असावे.

Maharashtra Sarkar Free Laptop Yojana Objectives (उद्देश)

महाराष्ट्र शासनाने नवीन Maharashtra Sarkar Free Laptop Yojana 2023 सुरू केली आहे, या योजने अंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी फ्री मध्ये लॅपटॉप दिले जाणार आहेत.

गरीब विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. 

या मुळे ज्या विद्यार्थ्यांना शाळेचे ऑनलाईन क्लास करता येत नव्हते, ते आता लॅपटॉप च्या मदतीने करता येणार आहेत.

शिक्षणासाठी आता लॅपटॉप / मोबाईल हे अत्यावश्यक झालेले आहेत, पण गरीब मुलांना त्यांचे आई वडील हे एवढे महाग लॅपटॉप विकत घेऊन देऊ शकत नाहीत. 

त्यामुळे विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणाच्या युगात मागे पडत चालले आहेत, ते ओळखूनच ही अभिनव अशी Maharashtra Sarkar Free Laptop Yojana शासनाने सुरू केली आहे.

Maharashtra Sarkar Free Laptop Yojana Benefits (लाभ) 

महाराष्ट्र शासनाने ही योजना सर्व विद्यार्थ्यासाठी सुरू केली आहे, ज्यांच्या कडे लॅपटॉप नाहीत असे सर्व विद्यार्थी पात्र असणार आहेत. (त्यासाठी काही अटी लागू आहेत)

महाराष्ट्र फ्री लॅपटॉप योजना 2023 अंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

हे पण वाचा: राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना मिळणार महिन्याला 5000 रू. त्वरित फॉर्म भरा

म्हणजेच सरकार लॅपटॉप वाटप करणार नाही, तर लॅपटॉप खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25000 रुपये देणार आहे.

या योजनेचा लाभ हा सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामध्ये जे विद्यार्थी सरकारी शाळा तसेच खाजगी शाळेत शिकणारे आहेत, ते सर्व विद्यार्थी लाभार्थी आहेत.

Maharashtra Sarkar Free Laptop Yojana Elegibility (पात्रता निकष)

 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
 • अर्जदार विद्यार्थ्याने चालू वर्षासाठी खाजगी अथवा सरकारी शाळेत प्रवेश घेतलेला असावा.
 • विद्यार्थ्याचे कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील असावे.
 • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाखा पेक्षा कमी असावे.
 • विद्यार्थ्याची बारावी HSC परीक्षा झालेली असावी, तसेच त्याचे नाव मॅट्रिक च्या यादीत आलेले असावे.
 • अनुसूचित जाती आणि जमाती मधील विद्यार्थ्यांना बारावी मध्ये किमान गुण हे 75% असावेत.
 • साधारण म्हणेजच Open प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावी मध्ये किमान गुण हे 85% असावेत.

Free Laptop Yojana Maharashtra Documents (कागदपत्रे)

महाराष्ट्र फ्री लॅपटॉप योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

 1. विद्यार्थ्याचे आधार कार्ड
 2. कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
 3. जातीचे प्रमाणपत्र
 4. रहिवासी प्रमाणपत्र (पुरावा)
 5. बँक पासबुक
 6. बारावी मार्कशीट (गुणपत्रिका)
 7. मोबाईल नंबर
 8. पासपोर्ट फोटो

वरील सर्व कागदपत्रे हे फ्री लॅपटॉप योजना महाराष्ट्र साठी अर्ज करताना महत्वाचे आहेत, फॉर्म भरताना हे कागदपत्रे Soft Copy स्वरूपात अपलोड करावे लागतात. त्यामुळे कागदपत्रांची Scanning करून ठेवा, आणि सोबत Hard Copy देखील जोडा.

हे पण वाचा: रोजगार संगम योजना सुरू! बेरोजगार तरुणांना मिळणार मोठा फायदा, संधी सोडू नका

Maharashtra Sarkar Free Laptop Yojana Apply Online (ऑनलाईन अर्ज प्रक्रिया)

फ्री लॅपटॉप योजना ऑनलाइन फॉर्म maharashtra या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

 1. फ्री लॅपटॉप योजना फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 2. त्यासाठी तुम्ही सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट किंवा शिक्षण विभागाच्या कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
 3. अधिकृत वेबसाईट वर आल्यावर सुरुवातीला Home Page वर ज्या ठिकाणी फ्री लॅपटॉप योजना 2023 असा पर्याय दिसेल तेथे क्लिक करा.
 4. तुमच्या समोर फ्री लॅपटॉप योजने साठीचा ऑनलाईन फॉर्म Open होईल, फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
 5. सूचनांचे पालन करून अर्ज भरायचा आहे, अचूक स्वरूपात फॉर्म भरणे अपेक्षित आहे.
 6. चूक झाली जरी असेल, तर ती लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे, नंतर सबमिट केल्यावर फॉर्म Edit करता येणार नाही. यामुळे तुम्हाला फ्री लॅपटॉप मिळणार नाही, म्हणून लक्षपूर्वक फॉर्म भरा.
 7. मोफत लॅपटॉप योजना साठी वर सांगितलेले सर्व आवश्यक ते कागदपत्रे, फॉर्म मध्ये Soft Copy स्वरूपात अपलोड करायचे आहेत. (सुचणे नुसार त्यांची Size योग्य असावी)
 8. वर उल्लेख केल्याप्रमाणे फॉर्म भरून झाल्यावर, एकदा अर्ज तपासून पाहायचा आहे.
 9. एखादी चूक (Spelling mistake) झाली असेल तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे.
 10. त्यानंतर फ्री लॅपटॉप योजना महाराष्ट्र साठीचा अर्ज सबमिट करायचा आहे, त्यासाठी फॉर्म खाली दिलेले submit बटण क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने, वरील Steps वापरून Maharashtra Sarkar Free Laptop Yojana साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता, आणि तुमचे Laptop घेण्याचे सुखद: स्वप्न साकार करू शकता!

35 thoughts on “महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना देत आहे फ्री लॅपटॉप! फक्त हे विद्यार्थी पात्र, अर्ज करा | Maharashtra Sarkar Free Laptop Yojana”

 1. Hello sir My Name is Niranjan Dipak Kumbhar. I am a diploma engineering student. But I need study tool like laptop can you give me a 8 GB Ram laptop sir please 🙏🙏

  Reply
 2. Actually I got 90 percentage marks in 12th 2023 now i am in fybcom but I got 54 percentage in 10th because of the corona pandemic.so can I get a laptop for my study

  Reply
 3. I am a student. I got 79.80 percent in 10th board. I really want this laptop please. Sir do same thing.

  Reply

Leave a Comment