Join Whatsapp Group

Join Telegram Group

औद्योगिक महामंडळात विविध पदांसाठी मेगा भरती! पगार ₹63,200 महिना; अर्ज सुरू | MIDC Bharti 2023

MIDC Bharti 2023: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन मंडळाद्वारे करण्यात आले आहे. एकूण रिक्त जागा या 802 आहेत, ज्या वेगवेगळ्या पदांसाठी असणार आहेत. भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी उमेदवारांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल.

ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे, अर्जाची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2023 आहे. या तारखेच्या आत तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यावा लागेल, भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखात दिली आहे; काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Table of Contents

MIDC Bharti 2023 in Marathi

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पद कोण कोणते आहे हे पाहण्यासाठी तुम्ही जाहिरात PDF पाहू शकता.

🙋 Total जागा – एकूण 802 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे, जाहिरात PDF वाचा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 45 वर्षे (पदानुसार वयाची अट भिन्न आहे)

💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹1000, राखीव वर्ग: ₹100

💰वेतन श्रेणी (Salary) – ₹63,200 प्रती महिना (पदानुसार वेतन श्रेणी वेगवेगळी आहे)

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 25 सप्टेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)येथे पहा
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा

How to Apply for MIDC Bharti 2023

MIDC औद्योगिक महामंडळात विविध पदांसाठी जी भरती निघाली आहे, त्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.

इतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांनी अर्ज केला तर तो अर्ज काही करण्यात येणार नाही, केवळ ऑनलाइन माध्यमातून केलेले अर्ज साठी गृहीत धरण्यात येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना औद्योगिक महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक आम्ही वर टेबल मध्ये दिली आहे तेथून तुम्ही वेबसाईट वर जाऊ शकता.

फॉर्म भरत असताना कोणते स्वरूपाची चुकीची किंवा खोटी माहिती भरायची नाही, आढळून आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येणार आहे.

भरतीसाठी उमेदवारांना फॉर्म सोबतच, परीक्षा फी देखील भरायची आहे. खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा फी ही ₹1000, तर राखीव वर्गासाठी ₹100 असणार आहे. केवळ परीक्षा फी भरलेल्या उमेदवारांचा अर्जच गृहीत धरण्यात येणार आहे.

ऑनलाइन फॉर्म सोबतच आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील उमेदवारांना अपलोड करायचे आहे, त्यानंतरच सर्व फॉर्म चेक करून चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून Submit करायचे आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. विहित वेळेतच उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे, मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

भरती संबंधी अधिक ची माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही औद्योगिक महामंडळाद्वारे जाहीर केलेली अधिकृत जाहिरात PDF वाचू शकता. त्याची लिंक वर टेबल मध्ये दिली.

1 thought on “औद्योगिक महामंडळात विविध पदांसाठी मेगा भरती! पगार ₹63,200 महिना; अर्ज सुरू | MIDC Bharti 2023”

Leave a Comment