Join Whatsapp Group

Join Telegram Group

10 वी पास वर, लातूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! लगेच येथून अर्ज करा | Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, लातूर महानगपालिका मध्ये केवळ 10 वी पास वर विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना फॉर्म भरण्याचे आवाहन लातूर महानगरपालिका प्रशासना द्वारे करण्यात आले आहे. 

अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे, एकूण 80 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. MSCIT, 10 वी, 12 वी आणि पदवीधर अशा सर्व पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

नोकरीची मोठी संधी आहे, तुम्ही जर पात्र असाल तर लगेच Latur Mahanagarpalika Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज सादर करा.

Latur Mahanagarpalika Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – 

पदाचे नावपद संख्या
पर्यावरण संवर्धन अधिकारी01
सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन01
वैद्यकीय अधीक्षक01
शाखा अभियंता (स्थापत्य)02
विधी अधिकारी01
अग्निशमन केंद्र अधिकारी01
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)04
कनिष्ठ अभियंता (पा. पू)04
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)01
कर अधीक्षक02
औषध निर्माता (फार्मासिस्ट) 01
सहाय्यक कर अधीक्षक04
कर निरीक्षक04
चालक-यंत्र चालक09
लिपिक टंकलेखक10
फायरमन30
व्हॉलमन04
Total80

🙋 Total जागा – एकूण 80 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदानुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे, उमेदवार हा MSCIT, 10 वी, 12 वी, पदवीधर असावा. अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पाहा.

हे पण वाचा – PM किसानचा 16 वा हप्ता जाहीर! तारीख पहा, येथून लगेच

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – लातूर (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे असावे, केवळ चालक-यंत्र चालक & फायरमन या दोन पदासाठी वयाची अट ही 18 ते 30 वर्षे आहे. 

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना या दोन्ही अटी मध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹1000/- [मागासवर्ग: ₹900/-] मागासर्गीयांसाठी 100 रुपयांची सूट आहे.

💰 वेतन श्रेणी (Salary) – ₹15,000/- ते ₹1,77,500/- प्रती महिना

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 14 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now

Latur Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online (Registration Form)

लातूर महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

भरती साठी Latur Mahanagarpalika Official Website @cdn.digialm.com दिली आहे, या वेबसाइट वर जाऊन उमेदवारांना त्यांचा ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करताना आवश्यक त्या सूचनांचे पालन करून, अचूक रित्या फॉर्म भरायचा आहे. अर्ज सादर करताना कोणतीही चूक अथवा Spelling mistake करायची नाही, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.

हे पण वाचा – आयुष्यमान कार्ड धारकांना मिळणार 5 लाखांचा फायदा! असा मिळेल लाभ, पहा

आवश्यक ती माहिती भरून झाल्यावर, सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. Document Soft Copy मध्ये असावेत, तसेच सुचने नुसार त्यांची Size पण योग्य असावी.

भरती साठी परीक्षा फी भरणे देखील आवश्यक आहे, Open प्रवर्गासाठी 1000 रू. तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 900 रू. अशी फी भरायची आहे.

Latur Mahanagarpalika Bharti 2024 Exam Fees भरून झाल्यावर, शेवटी अर्ज Recheck करून घ्यायचा आहे, नंतरच Submit करायच आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. देय तारखे आगोदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे, त्यानंतरचे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे, Latur Mahanagarpalika Bharti 2024 Written Exam ही जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाणार आहे. 

Exam Hall Ticket हे परीक्षेच्या 7 दिवस आधी Release केले जाणार आहेत, ते तुम्ही अधिकृत वेबसाईट वरून Download करू शकता.

अधिक माहिती साठी लातूर महानगरपालिका द्वारे, भरती साठी जारी केलेली अधिकृत जाहिरात तुम्ही वाचू शकता. त्याची पण Download Link वर दिली आहे.

भरती साठी कोणतीही अडचण येत असेल, तर तुम्ही आम्हाला येथे कमेंट करू शकता; किंवा आमच्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता.

3 thoughts on “10 वी पास वर, लातूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! लगेच येथून अर्ज करा | Latur Mahanagarpalika Bharti 2024”

Leave a Comment