Join Whatsapp Group

Join Telegram Group

IBPS मध्ये 3049 जागांची बंपर भरती! 55,000 रु. महिना पगार | IBPS PO Recruitment 2023

IBPS PO Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. एकूण रिक्त जागा या 3049 आहेत, ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज करावा. प्रक्रिया ऑनलाइन आहे सोबतच फॉर्म भरण्यासाठीची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट, 2023 ही आहे.

या संबंधी अधिकची सविस्तर माहिती खाली दिली आहे काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. 🙂

IBPS PO Recruitment 2023

IBPS PO Recruitment 2023 information in Marathi संपूर्ण माहिती

पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

पदसंख्या – एकूण 3049 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

पगार – 52,000 ते 55,000 रु.

परीक्षा फी – राखीव: 175 रु. / इतर: 850 रु.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट, 2023

IBPS Exam Date परीक्षेची तारीख

  • पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
  • मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023

Official WebsiteVisit Now
ऑनलाईन अर्जApply Online
Notification (जाहिरात)Download PDF

How to Apply Online for IBPS PO Recruitment 2023? अर्ज करण्याची प्रक्रिया

IBPS Recruitment 2023 साठी ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते IBPS च्या Official Website वरून अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, त्याची लिंक आम्ही लेखामध्ये दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट आहे त्यामुळे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.

PO आणि MT पदासाठी ही IBPS द्वारे भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी एकूण रिक्त जागा वर सांगितल्या प्रमाणे 3049 आहेत.

निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा वरून पार पडणार आहे. प्रथम पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा असणार आहे.

लेखी परीक्षेत जे उमेदवार उत्तीर्ण झाले त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल, आणि मुलाखती मध्ये जे पास होतील ते PO / MT पदासाठी निवडले जातील.

अधिक माहितीसाठी तुम्ही IBPS द्वारे प्रसिद्ध केलेली Official जाहिरात देखील वाचू शकता.

Official WebsiteVisit Now
ऑनलाईन अर्जApply Online
Notification (जाहिरात)Download PDF

FAQ

IBPS PO भरती 2023 साठी एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण रिक्त जागा – 3049

IBPS Bharti साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

21 ऑगस्ट, 2023

IBPS PO / MT पदासाठी प्रती महिना पगार किती आहे?

₹52,000 ते ₹55,000/-

Leave a Comment