Join Whatsapp Group

Join Telegram Group

हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती – HAL Recruitment 2023

HAL Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 647 जागांसाठी बंपर भरती निघाली आहे. अधिकृत जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली असून ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा असेल त्यांना फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूण रिक्त जागा या 647 असून अप्रेंटिस पदांसाठी या जागेवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती साठी फॉर्म भरण्यास कोणतीही फी आकारली जाणार नाही, सर्व उमेदवारांना अगदी फ्री मध्ये या HAL Recruitment 2023 साठी online Apply करता येणार आहे. याची सविस्तर अशी माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला या भरती साठी अर्ज करायचा असेल तर ही महत्वाची अशी माहिती काळजीपूर्वक वाचा.

HAL Recruitment 2023

HAL Recruitment 2023 information in Marathi संपूर्ण माहिती (तपशील)

भरतीचे नाव – HAL Recruitment 2023

पदाचे नाव – अप्रेंटीस

पदसंख्या – एकूण 647 रिक्त जागा

Vacency Details (पदाचे नाव आणि तपशील)

पदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटिस 186
डिप्लोमा अप्रेंटिस111
ITI अप्रेंटिस350
Total647

नोकरीचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)

पगार – 40,000 रुपये प्रति महिना

शैक्षणिक पात्रता –

Education Qualification

पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता:

पदवीधर अप्रेंटिससंबंधित विषयात पदवी
डिप्लोमा अप्रेंटिससंबंधित विषयात डिप्लोमा.
ITI अप्रेंटिससंबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

परीक्षा फी – नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची Last Date 23 ऑगस्ट, 2023

पोस्ट ऑफिस भरती 2023 संपूर्ण माहिती

HAL Recruitment 2023 Notification PDF

हिंदुस्तान एरोनॉटिक्स द्वारे अधिकृत रीत्या जाहिरात Notification PDF जारी केली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांना फॉर्म भरण्याचे आवाहन पण करण्यात आले आहे. भरती साठी आवश्यक ती सर्व माहिती या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे. जसे की पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया इत्यादी.

तुम्हाला जर या HAL Recruitment 2023 म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स अप्रेंटीस भरती 2023 मध्ये फॉर्म भरायचा आसेल तर ही जाहिरात अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. Notification PDF download करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.

येथे क्लिक करा 👇👇👇

Notification PDF Download Click Here

होम पेजयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
ऑनलाईन अर्ज Apply Online

HAL Bharti 2023 Online नोंदणी Links

पदवीधर डिप्लोमा अप्रेंटीसApply online
ITI अप्रेंटीसApply Online

जिल्हा परिषद भरती 2023 संपूर्ण माहिती

How to Apply For HAL Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज फॉर्म कसा भरायचा?

सर्वप्रथम वर दिलेल्या Apply Online या Direct Link वर क्लिक करून तुम्हाला HAL Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या अधिकृत Official Website वर जावे लागेल.

भरती साठी ऑनलाईन अर्ज हा Google Form द्वारे करायचा आहे. Apprentice Bharti साठी तुम्हाला हा गुगल फॉर्म भरावा लागेल.

फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि सर्व माहिती अचूक टाका, कोणतीही चुकीची माहिती टाकू नका. नाहीतर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.

त्यांनतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा, आणि फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करून तुमचा फॉर्म Submit करा.

अशा तऱ्हेने तुम्ही तुमचा अर्ज HAL Recruitment 2023 साठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स च्या Career विभागाकडे पाठवू शकता.

IBPS भरती 2023 संपूर्ण माहिती

HAL Recruitment 2023 FAQ

HAL Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा या 647 आहेत.

HAL Recruitment मध्ये कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?

अप्रेंटीस (Apprentice) पदांसाठी Diploma धारक आणि ITI उत्तीर्ण वर होणार आहे.

HAL Bharti 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Last Date – 23 ऑगस्ट, 2023

Leave a Comment