Join Whatsapp Group

Join Telegram Group

मुलींसाठी मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र 2024, मेडिकल इंजिनियरिंग फ्री मध्ये होणार! Free Education for Girl In Maharashtra

Free Education for Girl In Maharashtra: मित्रांनो आता राज्यातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. मुलींच्या पालकांना १ रुपया पण खर्च करण्याची गरज नाही. अगदी Admission Fees पासून ते परीक्षेच्या Fee पर्यंत, सर्व खर्च हा राज्य सरकार द्वारे केला जाणार आहे. 

मेडीकल, इंजिनीयरिंग सारख्या महागड्या शिक्षणा सोबत एकूण ८०० कोर्स मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. या संबंधी स्वतः उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

Free Education for Girls ही नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे, या योजनेच्या माध्यमातून आता राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील मुलींना मोठा फायदा होणार आहे, मोफत उच्च शिक्षण भेटणार आहे.

Free Education for Girl Maharashtra योजनेचा लाभ कसा घ्यायचा? पात्रता निकष काय आहेत? कोणत्या मुली पात्र असणार आहेत? अर्ज कसा करायचा? अशी सर्व माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा. जर तुम्हाला मुलगी नसेल, तरी किमान एखाद्या गरीब होतकरू शिकाऊ मुलीला या योजनेचा लाभ मिळवून द्या.

Free Education for Girl In Maharashtra

योजनेचे नावFree Education for Girl Child In Maharashtra 2024
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४-२५
घोषणाउच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 
सुरुवातजून २०२४
उद्देशगरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे
लाभमेडिकल, इंजिनियरिंग सारख्या ८००+ कोर्स मध्ये मोफत शिक्षण घेण्याची संधी.
लाभार्थीमहाराष्ट्रातील सर्व मुली

Free Education for Girl In Maharashtra Elegibility Criteria (पात्रता निकष)

मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन योजना जाहीर केली आहे, त्यानुसार मेडीकल, इंजिनीयरिंग अशा ८०० पेक्षा जास्त कोर्स साठी मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे.

Free Education for Girl Yojana साठी सरकारने काही अटी सांगितल्या आहेत, त्यानुसार राज्यातील सर्व पात्र मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

Free Education for Girl In Maharashtra

मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष: 

 1. मोफत शिक्षण घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपया पेक्षा कमी असावे.
 2. मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, तिचे आई-वडील महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहत असावेत.

केवळ या दोन अटी राज्य सरकारने सांगितल्या आहेत, ज्या मुली पात्र असतील त्यांना जून २०२४ पासून उच्च शिक्षण फ्री मध्ये मिळणार आहे.

Free Education for Girl Child In Maharashtra Documents (कागदपत्रे)

Free Education for Girl योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे: 

 • अर्जदार मुलीचे आधार कार्ड
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
 • मागील वर्षाचे गुणपत्रक
 • मुलीचा पासपोर्ट फोटो

मोफत शिक्षण घेण्यासाठी वर दिलेले सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, Documents हे झेरॉक्स कॉपी आणि Original असे दोन्ही सोबत ठेवायचे आहेत. Hard Copy बरोबर Soft Copy पण सोबत ठेवा, म्हणजे अर्ज करताना गरज लागली तर देता येईल.

Free Education for Girl Child in School (College)

फ्री शिक्षण योजना अंतर्गत मुलींचे उच्च शिक्षण हे मोफत होणार आहे, मुलींना सर्व Private Schools, CBSC School मध्ये फ्री मध्ये Admission घेता येणार आहे.

जून २०२४ पासून सर्व School-College मध्ये मुलींना मोफत प्रवेश मिळणार आहे, स्वतः राज्य शासन सर्व मुलींचा खर्च उचलणार आहे.

मुलगी जर गरीब कुटुंबातील असेल, तर तिला पण मेडिकल इंजिनियरिंग अशा महागड्या शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे. Mumbai, Pune, Nashik मधील सर्व Gov तसेच Private कॉलेज मध्ये जून पासून मुलींसाठी मोफत प्रवेश Admission Process सुरू होणार आहे.

Free Education for Girl Child Maharashtra Scheme साठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही, तुम्हाला ज्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तेथे फक्त वर दिलेल्या आवश्यक कागदपत्रांसह जाऊन Admission साठी अर्ज सादर करायचा आहे.

Apply Online किंवा Registration वगैरे असे काही करण्याची गरज नाही, सर्व पात्र मुलींना थेट उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे. 

जून २०२४ मध्ये अधिकृत पणे या योजनेची सुरुवात होणार आहे, जून महिन्यानंतर राज्यातील मुलींना मोफत शिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे.

आवश्यक प्रश्न FAQ

फ्री शिक्षण योजनेचा फायदा कोणाला मिळणार? 

राज्यातील गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना.

कोणत्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मोफत होणार आहे?

मेडीकल, इंजिनीयरिंग अशा एकूण ८००+ कोर्स साठी मुलींना मोफत प्रवेश मिळणार आहे.

मुलगी अगोदर उच्च शिक्षण घेत असेल तर लाभ मिळेल का?

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे, अशा घरातील सर्व मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणताही खर्च लागणार नाही. आगोदर Admission झाले असेल तर तुमची प्रवेश आणि परीक्षा Fees माफ होईल.

Free Education for Girl Scheme केव्हा सुरू होणार?

जून २०२४ नंतर फ्री शिक्षण योजना सुरू होणार आहे.

21 thoughts on “मुलींसाठी मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र 2024, मेडिकल इंजिनियरिंग फ्री मध्ये होणार! Free Education for Girl In Maharashtra”

 1. भारती विद्यापीठ पुणे
  डिमड युनिव्हर्सिटी ला योजना लागू आहे का

  Reply
 2. माझ्या मुलीचे ऍडमिशन 2023 मध्ये झाले।तिला free education for girls scheme चा लाभ घेता येईल का?

  Reply
 3. Engg 3 वर्ष झाली आहेत 4 वर्षी फी भरावी लागेल का

  Reply
 4. नमस्कार मित्रांनो, राज्य सरकार ने मुलींना मोफत शिक्षण तर दिलं आहे पण थोडा वचार गरीब मुलांचा पण केलं का म्हणजे फक्त मुलीचं का मूल का बर नाही? मुल गरीब नसतात का ? थोडा आमचा पण विचार केलं पाहिजे या महाराष्ट्र सरकारने मुल पण गरीब कुंटुंबा कडून असतात हो साहेब, मुल पण झिजतात शिकण्या साठी शिकू तर वाटते पण घरची परस्थिती नसते म्हणून काम हा योग्य पर्याय राहील आणि थोडे फार पैसे मिळेल या आशेने काम करायला लागतो, मी पण गरीब आहे मला पण परिस्थिती ची जाणीव आहे हे चुकीचं आहे राज्य सरकारच थोडी फार मदत आम्हला पण करायला पाहिजे अशी मागणी गरीब मुलाकडून आहे नाही तर गरीब मुलांना एक दिवस आत्महत्या कऱ्यची वेळ येईल तुम्ही आताच विचार करत आहे गरीब मुलाचं भविष्य धोक्यात आहे. उदरण समजून घ्या कुटुंबात जर एक मुलगा असेल आणि आई असेल, आणि त्यांच्या वडिलांची मृत्य झालं असेल तर तो गरीब मुलगा काय करेल हो त्या आई ला तर वाटेल ना मुलगा मोठा होईल कमवता होईल शिक्षण खूप महागड झालं हो साहेब. थोडा विचार गरीब मुलंचा पण करा शिकायची इच्छा सगळ्यांना असते मात्र फक्त परिस्थिती मुले मुल मागे राहतात थोड आमचं विचार करा हो साहेब हे माझी हाथ जोडून विनंती आहे तुम्हाला हे माझ्या सगळ्यां गरीब कुटूबांमदील मुलानं कडून विनंती आहे आणि हा माझा संदेश मा.शिंदे साहेब पर्यंत गेलाच पाहिजे…..

  Reply
 5. ज्यांचा पहिला वर्ष झाला आहे दुसरा वर्ष साठी या योजनेचा लाभ घेता येणार का

  Reply

Leave a Comment