Join Whatsapp Group

Join Telegram Group

आजच हे काम करा, नाहीतर तुमचा FASTag बंद होणार! सोबत एवढा दंड भरावा लागणार (FASTag KYC)

FASTag KYC: मित्रांनो तुम्ही जर गाडी चालवत असाल, आणि फास्टॅग (FASTag) वापरत असाल, तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे.

31 जानेवारी आगोदर FASTag KYC करून घ्या, नाहीतर तुम्हाला FASTag वापरता येणार नाही. 

NHAI द्वारे या संदर्भात अपडेट जारी केली आहे, त्याद्वारे सर्व गाडी चालकांना FASTag KYC अनिवार्य करण्यात आली आहे.

KYC न केल्यास तुमची FASTag सेवा बंद केली जाणार आहे, त्यामुळे 31 जानेवारी च्या आगोदर KYC करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

FASTag KYC केली नसल्यास, काय परिणाम होणार?

31 जानेवारी नंतर जे FASTag KYC केलेले नसतील त्यांना बंद केले जाणार आहे.

सोबतच सर्व KYC न केलेले FASTag NHAI द्वारे Block पण केले जाणार आहे.

KYC न केल्यास गाडी चालकांना टोल वर दुप्पट कर द्यावा लागणार आहे.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? जाणून घ्या

FASTag KYC Documents (कागदपत्रे)

फास्टॅग KYC अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

 1. अर्जदाराचे पासपोर्ट
 2. मतदार ओळखपत्र
 3. आधार कार्ड
 4. ड्रायव्हिंग लायसन्स
 5. पॅन कार्ड
 6. मनरेगा जॉब कार्ड
 7. वाहन नोंदणी प्रमाणपत्र 

FASTag KYC कशी करावी?

फास्टॅग KYC ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अपडेट करता येते.

फास्टॅग KYC ऑनलाइन अपडेट करण्यासाठी अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे: 

 • IHMCL FASTag Portal या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 • त्यानंतर तुमचा Register मोबाइल नंबर टाकून लॉग इन करा.
 • मग “My Profile” या ऑप्शन वर क्लिक करा.
 • सुरुवातीला KYC तपासून घ्या.
 • KYC पूर्ण नसले तर, ‘KYC’ या Tab वर क्लिक करा.
 • नंतर “Customer Type” निवडून दिलेली सर्व माहिती Fill करा.
 • तुम्हाला Address Proof साठी एखादी ID अपलोड करावी लागेल, तसेच आवश्यक माहिती पण द्यावी लागेल.

अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे Online FASTag KYC Update करू शकता.

12 वी पास मुलींना फ्री मध्ये अमेरिकेत शिकण्याची संधी, पूर्ण स्कॉलरशिप मिळणार

फास्टॅग KYC ऑफलाईन अपडेट करण्यासाठी अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे: 

 • प्रथम FASTag जारी करणाऱ्या कोणत्याही बँकेच्या शाखेत तुम्हाला जावे लागेल. जसे कि: SBI, HDFC, AXIS, IDFC, PAYTM, ICICI BANK etc.
 • बँक कर्मचाऱ्यांना FASTag KYC Update साठी विनंती करावी लागेल.
 • त्यांनतर आवश्यक अशा सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल.
 • अर्ज करताना आवश्यक अशी सर्व माहिती अर्जामध्ये प्रविष्ट करायची आहे.
 • New Data Bank द्वारे तुमचे FASTag Update केले जाईल, आणि तुमची KYC पूर्ण केली जाईल.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे Online आणि Offline या दोन्ही मार्गाने तुमची FASTag KYC Update करू शकता.

Leave a Comment