Join Whatsapp Group

Join Telegram Group

पदवीधर उमेदवारांना अर्बन मल्टीस्टेट बँकेत नोकरीची संधी, अर्जासाठी फिस नाही; थेट भरती लगेच फॉर्म भरा | Chandrapur Urban Multistate Bharti 2023

Chandrapur Urban Multistate Bharti 2023: नमस्कार मित्रांनो पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे, अर्बन मल्टीस्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. फॉर्म भरणे सुरू झाले आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ येत आहे दिनांक 1 सप्टेंबर रोजी या भरतीसाठी फॉर्म भरणे बंद होणार आहेत. म्हणजेच अर्बन मल्टीस्टेट बँक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 सप्टेंबर, 2023 आहे.

ज्या उमेदवारांना ही भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर त्यांचा अर्ज करावा. बँकेद्वारे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सोबतच अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, खास गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फीस द्यावी लागणार नाही. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून करता येणार आहे. यासंबंधीची अधिकची माहिती आपण या लेखामध्ये घेऊया.

Table of Contents

Chandrapur Urban Multistate Bharti 2023 Information in Marathi (Details)

पदाचे नाव (Name of the Post)  – CEO, प्रशासकीय अधिकारी, निधी व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक, विपणन प्रमुख, IT प्रमुख

🙋 Total जागा – 87 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदानुसार शैक्षिणक पात्रता खालील प्रमाणे 👇

पदाचे नावपात्रता
CEO 7+ वर्षांचा बँकिंग अनुभव
प्रशासकीय अधिकारी कोणताही पदवीधर, 6+ वर्षांचा बँकिंग अनुभव
निधी व्यवस्थापक कोणताही पदवीधर, 6+ वर्षांचा बँकिंग अनुभव
शाखा व्यवस्थापक कोणताही पदवीधर, 5+ वर्षांचा बँकिंग अनुभव
कर्ज अधिकारी 2+ वर्षांचा अनुभव बँकिग आणि वित्त
वसुली अधिकारी 2+ वर्षांचा अनुभव बँकिग आणि वित्त
सहाय्यक अधिकारी कोणताही पदवीधर, 2+ वर्षांचा बँकिंग अनुभव
लिपिक कोणताही पदवीधर
विपणन प्रमुख कोणताही पदवीधर, 3+ वर्षांचा बँकिंग अनुभव
IT प्रमुख कोणताही पदवीधर, 5+ वर्षांचा बँकिंग अनुभव

महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023

✈️ नोकरीचे ठिकाण (Job Location) – चंद्रपूर (महाराष्ट्र)

💵 अर्ज शुल्क (Fees) – फी नाही

💰वेतन श्रेणी (Salary) – पदानुसार वेतन श्रेणी वेगवेगळी असेल

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) & ऑफलाईन

📩 ई-मेल पत्ता – Chandrapururbancareers@gmail.com

📆 शेवटची तारीख – 1 सप्टेंबर, 2023

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification)Download करा

How to Apply for Chandrapur Urban Multistate Bharti 2023 Process

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट बँकेत वेगवेगळ्या पदांसाठी जी भरती निघाली आहे, त्या साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सूचने नुसार काळजीपूर्वक फॉर्म भरावा लागणार आहे. याची Process पुढलप्रमाणे aahe.

ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तो तुम्हाला ऑनलाइन माध्यमातून जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे ई-मेल द्वारे किंवा दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन रित्या पाठवायचा आहे.

या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने जर उमेदवाराने अर्ज सादर केला, तर तो अर्ज गृहीत धरल्या जाणार नाही.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023

अर्ज हा अचूक भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म मध्ये माहिती अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल कोणती खाडाखोड केली असेल तर तो अर्ज बाद करण्यात येणार आहे.

फॉर्म सोबतच उमेदवाराला त्याचे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायचे आहेत. ईमेल मध्ये Attachment स्वरूपात ते पाठवायचे आहेत.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 1 सप्टेंबर 2023 आहे, त्यामुळे उमेदवारांनी विहित वेळेत त्यांचा अर्ज सादर करावा.

भरती संबंधी अधिक माहिती साठी कृपया वरील Table मध्ये दिलेल्या Download करा यावर क्लिक करून जाहिरात PDF वाचावी.

Leave a Comment