Join Whatsapp Group

Join Telegram Group

रेल्वे मध्ये 10 वी पास वर तब्बल 2409 जागांसाठी बंपर भरती! कोणतीही फी नाही, लगेच ऑनलाईन अर्ज करा | Central Railway Recruitment 2023

Central Railway Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो भारतीय मध्ये रेल्वे महाराष्ट्र विभाग अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. फक्त दहावी पास वर तब्बल 2409 जागांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे, मध्य रेल्वे द्वारे ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना लवकरात लवकर त्यांचे फॉर्म भरण्याची आदेश देण्यात आले आहेत. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठीची शेवटची तारीख ही दिनांक 28 सप्टेंबर 2023 आहे. सध्या ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत, इच्छुक उमेदवार त्यांचा फॉर्म मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी भरू शकतात.

Central Railway Recruitment 2023 information in Marathi (संपूर्ण माहिती)

पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🙋 Total जागा – एकूण 2409 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

  • 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण   
  • संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

💰वेतन श्रेणी (Salary) – 20,200 रु. प्रती महिना

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 28 सप्टेंबर 2023  (05:00 PM)

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा

How to Apply for Central Railway Recruitment 2023 Apply online Form (Registration)

मध्य रेल्वे भरती 2023 साठी 2409 या अप्रेंटिस पदासाठी ज्या जागा निघाल्या आहेत, त्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने त्यांचा फॉर्म भरून घ्यायचा आहे.

इतर कोणत्याही माध्यमातून भरती करिता फॉर्म भरता येणार नाही, केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. इतर माध्यमातून अर्ज सादर केल्यास तो अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

ज्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्या अधिकृत वेबसाईट ची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही मध्य रेल्वेच्या Official Website वर पोहोचू शकता.

भरती करिता फॉर्म भरत असताना, काळजीपूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे. फॉर्ममध्ये कोणत्याही स्वरूपाची चुकीची माहिती किंवा खोटी माहिती असेल तर तो अर्ज बाद होऊ शकतो; त्यामुळे काळजीपूर्वक तुमचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.

आवश्यक ते कागदपत्रे आणि परीक्षा फी भरायची आहे, त्यानंतर खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करून तुम्हाला मध्ये रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी सहा अर्ज Submit करायचा आहे.

मध्य रेल्वेसाठी जी भरती निघाली आहे त्यामध्ये उमेदवारांना परीक्षा फी भरायची आहे, परीक्षा फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना विभागाद्वारे ग्राह्य धरण्यात येणार नाही.

भरती संबंधी आधीची माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल, तर मध्य रेल्वे द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीची लिंक आम्ही वर टेबलमध्ये दिली आहे तेथे तुम्ही जाहिरात PDF वाचू शकता.

Leave a Comment