Join Whatsapp Group

Join Telegram Group

बोर्डाच्या परीक्षा बंद! त्याजागी हे होणार, 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी भयंकर बातमी! शिक्षणावर होणार मोठा परिणाम, केंद्र सरकारचा निर्णय (Board Exam 2024)

Board Exam 2024: 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे, आतापासून बोर्डाच्या परीक्षा या वर्षातून दोनदा होणार आहेत. केंद्र सरकार द्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय, केंद्रीय शिक्षण विभागाद्वारे देशातील सर्व 11 वी आणि 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे.

Board Exam 2024 New Update In Marathi

बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अशी अपडेट आली आहे, शिक्षण मंडळामार्फत निर्णय घेण्यात आला असून शिक्षण मंत्र्यांनी नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याचा महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अंतर्गत आता विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

बेरीजगारी भत्ता योजना महाराष्ट्र

अगोदर ज्याप्रमाणे घटक चाचण्या प्रथम सत्र, द्वितीय सत्र अशा परीक्षा घेतल्या जात होत्या. त्याचप्रमाणे आता या परीक्षा सोडून बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा द्यावे लागणार आहे. मोठी अशी अपडेट आहे, येणार नाही त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होणार आहे. हा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. कारण वर्षभरातून ज्या दोन बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला जेवढे गुण मिळाले तेव्हा झाले त्याचे Final Marks ठरणार आहेत.

आवडीच्या विषयांची निवड करण्याची मुभा

केंद्र सरकारने हे जे नवीन शैक्षणिक धोरण राबवली आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना आता आवडीच्या विषयांची निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये विद्यार्थ्यांना ठराविक विषय न ठेवता, प्रत्येक विषयामध्ये त्यांच्या आवडीनुसार निवड करण्याची सूट आता या निर्णयानुसार दिली जाणार आहे.

चांद्रयान 3 मराठी माहिती

सोबतच ज्याप्रमाणे ऑनलाईन कोर्स मध्ये किंवा MSCIT मध्ये On Schedule Exam असे पर्याय असतात तसेच पर्याय आता बोर्डाच्या परीक्षेत देखील असणार आहेत. म्हणजे मागणी नुसार परीक्षा घेतली जाणार आहे, अभ्यासक्रमानुसार शाळा किंवा मंडळे परीक्षेची मागणी लवकर करू शकतात किंवा उशिरा करू शकणार आहेत.

दोन भाषा शिकणे बंधनकारक

आता विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात दोन भाषा बंधनकारक केल्या आहेत, त्या दोन भाषांमध्ये एक भाषा ही भारतीय असावी आणि दुसरी ही परदेशी असावी. म्हणजे बघा जर तुम्ही पहिली भाषा मराठी किंवा हिंदी निवडली तर तुम्हाला दुसरी भाषा निवडताना वेगवेगळे पर्याय असणार आहेत. त्यात तुम्ही English निवडू शकता किंवा Japanese भाषा निवडू शकता, तसेच इतर अनेक भाषा तुम्ही निवडू शकता.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती

केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शैक्षणिक वर्ष 2024 पासून लागू होणार आहे. आणि तेव्हापासूनच मग विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे. पूर्वीप्रमाणे बोर्डाची परीक्षा होणार नाही बोर्डाच्या परीक्षा बंद होणार आहेत, त्या जागी वर्षभरातून दोन बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सोबतच विद्यार्थ्यांना आवडीचे विषय देखील निवडता येणार असून, एक भारतीय भाषा आणि दुसरी विदेशी भाषा विद्यार्थ्यांना शिकणे बंधनकारक केले आहे. सोबतच परीक्षा ही On Demand असणार आहे, शैक्षणिक धोरणामध्ये मोठा बदल होणार आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांवर आणि चालू शैक्षणिक व्यवस्थेवर देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Leave a Comment