Join Whatsapp Group

Join Telegram Group

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 69,810 रू. महिना पगार, अर्ज करा | Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024: मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये सिक्युरिटी मॅनेजर या पदासाठी भरती निघाली आहे.

भरती संबंधित अधिकृत जाहिरात Bank of Baroda मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण रिक्त जागा किती? कोण पात्र असणार? अर्ज कसा करायचा? याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Bank of Baroda Bharti 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

बँक ऑफ बडोदा भरती 2024

✅ पदाचे नाव – सिक्योरिटी मॅनेजर

🚩 एकूण रिक्त जागा – 38

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – ₹69,810/-

💵 परीक्षा फी – Open, OBC, EWS: 600 रू. (इतर प्रवर्ग, महिला: 100 रू.)

🔞 वयोमर्यादा – 25 ते 35 वर्षे

📢 वयोमर्यादा सूट – SC, ST साठी 05 वर्षे; OBC साठी 03 वर्षे

📆 फॉर्मची Last Date – 10 फेब्रुवारी, 2024

Bank of Baroda Bharti Important Links

🌐 अधिकृत संकेतस्थळ @bankofbaroda.in
📄 जाहिरात PDF Download करा
🖥️ ऑनलाईन फॉर्म येथून भरा

Bank of Baroda Bharti 2024 Application Form Details

बँक ऑफ बडोदा सिक्योरिटी मॅनेजर पदासाठी अधिकृत वेबसाईट वर अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे, आवश्यक अशी संपूर्ण माहिती फॉर्म मध्ये नोंदवायची आहे.

बँक ऑफ बडोदा भरती जाहिरात मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून अर्ज भरायचा आहे, याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे (Important Documents) हे देखील ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत. त्यांची Size ही सूचनेनुसार योग्य असावी.

परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, वर सांगितल्या प्रमाणे Open आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना फी वेगवेगळी असणार आहे.

भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी, 2024 आहे. देय तारखे आगोदर फॉर्म भरणे आवश्यक आहे, मुदत संपल्यानंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

भरती संबंधित अधिक माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही Bank of Baroda Bharti Notification PDF वाचू शकता.

Leave a Comment