Join Whatsapp Group

Join Telegram Group

(Free) अयोध्या राम मंदिर दर्शन पास बुकींग सुरु! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया | Ayodhya Ram Mandir Pass Booking

Ayodhya Ram Mandir Pass Booking: मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण अयोध्या राम मंदिर दर्शन पास बुकींग ऑनलाईन कसे करायचे? याची माहिती घेणार आहोत. 

ऑनलाईन स्वरूपात दर्शन पास काढणे सुरू झाले आहे, त्यासाठी राम मंदिर देवस्थान समिती द्वारे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

अधिकृत वेबसाईटवर राम मंदिर दर्शन पास बुकिंग ची सुविधा सुरू झाली आहे. त्याची सविस्तर अशी माहिती आता आपण पाहूया, सोबतच दर्शन पास बुकिंग साठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत? हे पण आपण पाहणार आहोत.

Ayodhya Ram Mandir Online Pass Booking Documents

अयोध्या राम मंदिर पास बुकिंग करण्यासाठी खाली दिलेले कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. मतदार ओळखपत्र
  3. चालक परवाना
  4. पासपोर्ट

मंदिरात प्रवेश करताना वर सांगितलेले सर्व कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे, Hard Copy स्वरूपात सर्व Documents तुमच्या सोबत ठेवा.

Ayodhya Ram Mandir Online Pass Booking Process

Ayodhya Ram Mandir Pass Booking

सर्वात प्रथम तुम्हाला राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे, वेबसाईट चे होम पेज तुमच्या समोर Open होईल.

यानंतर तुम्हाला Click here to Reserve your Passes या लिंकवर क्लिक करायचे आहे.

Screenshot 2024 01 22 11 46 18 74 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे लॉगिन करायचे आहे.

यानंतर तुम्हाला कोणत्या दिवशी दर्शनासाठी किंवा आरती साठी उपस्थित राहायचे आहे, ती तारीख निवडायची आहे.

त्यांनतर तुम्हाला विचारण्यात येणारी सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.

अशा प्रकारे तुम्ही Ayodhya Ram Mandir Pass Booking ऑनलाईन स्वरूपात अगदी सोप्या पद्धतीने करू शकता.

मंदिरात जाताना हा पास तुम्हाला काऊंटर वर जमा करून आत प्रवेश करता येणार आहे.

मोठी गोष्ट म्हणजे पास साठी कोणत्याही स्वरूपाची फी किंवा पैसे भरण्याची गरज नाही, अगदी फ्री मध्ये तुम्ही राम मंदिर दर्शन पास बुकींग करू शकता.

वर सांगितलेली ही प्रोसेस वापरून तुम्ही राम मंदिर आरती साठी सुद्धा पास काढू शकता.

टीप: जर वेबसाईट वर Ayodhya Ram Mandir Pass Booking साठी Option येत नसेल, तर काही वेळाने पुन्हा Try करून पहा; कारण काही वेळा Site Down असू शकते.

1 thought on “(Free) अयोध्या राम मंदिर दर्शन पास बुकींग सुरु! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया | Ayodhya Ram Mandir Pass Booking”

Leave a Comment