Join Whatsapp Group

Join Telegram Group

अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे 2024, (सेविका, मदतनीस, पर्यवेक्षक) Anganwadi Bharti Documents

Anganwadi Bharti Documents: नमस्कार मित्रांनो आज आपण अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत? आणि कागदपत्रे अंगणवाडी सेविका भरती, अंगणवाडी मदतनीस भरती व शेवटी अंगणवाडी पर्यवेक्षक भरती यांसाठी कोणती लागणार. याबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण सविस्तर पणे पाहणार आहोत.

Anganwadi Bharti Documents

Anganwadi Bharti Documents 2023 information in Marathi

अंगणवाडी भरतीसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे, त्यांना भरतीचा फॉर्म भरत असताना सर्व महत्त्वाचे कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. जर या कागदपत्रांमध्ये एक देखील डॉक्युमेंट मिस झाला, तरी देखील तुमचे फॉर्म भरण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे खाली दिलेल्या कागदपत्रांचे माहिती काळजीपूर्वक वाचा, अंगणवाडी भरतीसाठी ती कागदपत्रे तयार करून ठेवा.

अंगणवाडी सेविका भरती कागदपत्रे 2024

अंगणवाडी भरती साठी लागणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • कास्ट सर्टिफिकेट
 • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
 • रहिवासी दाखला
 • अंगणवाडी सेविका पदासाठी उमेदवार हा किमान 10 वी पास झालेला असावा.
 • 10 वी पेक्षा जास्त शिक्षण झाल्यास पुढील शिक्षणाचे कागदपत्रे
 • मराठी भाषेचे ज्ञान असणे अत्यंत महत्वाचे
 • इतर जातीतील उमेदवार असेल तर अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीत जातीचे प्रमाणपत्र
 • किमान 2 वर्षांचा अनुभव असल्यास उमेदवारास प्राधान्य
 • कामाचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीत अनुभव प्रमाणपत्र

वर दिलेली सर्व कागदपत्रे अंगणवाडी भरती सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षक भरती साठी सारखेच आहेत. तुम्हाला कोणत्याही भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास वर सांगितलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी विभागा द्वारे केली जाते. वरील सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

FAQ

अंगणवाडी भरती 2024 केव्हा सुरू होणार आहे?

अंगणवाडी भरती ही राज्य स्तरावर अद्याप सुरू झालेली नाहीये, पण जिल्हास्तरावर चालू आहे.

अंगणवाडी भरती साठी कोणती कागदपत्रे लागणार?

अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे त्यांची संपूर्ण List या लेखामध्ये दिली आहे. येथे क्लिक करून जाणून घ्या, कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत.

आंगणवाडी भरती साठी आवश्यक महत्वाचे निकष कोणते आहेत?

सर्व आवश्यक आणि महत्वाच्या अशा निकषांची माहीती सविस्तर पणे या लेखामध्ये दिली आहे. येथे क्लिक करून पाहा.

6 thoughts on “अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे 2024, (सेविका, मदतनीस, पर्यवेक्षक) Anganwadi Bharti Documents”

  • मॅडम अंगणवाडी सेविका भरती केव्हा चालू होणार आहे
   वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका मध्ये..update please माहिती पाठवा…

   Reply
   • बीड येथे अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया कधी सुरु करत आहात.

    Reply

Leave a Comment