Join Whatsapp Group

Join Telegram Group

एअर इंडिया मध्ये 10वी पास वर बंपर भरती! एवढ्या जागा रिक्त, 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी | Air India Bharti 2023

Air India Bharti 2023: नमस्कार मित्रांनो एअर इंडिया मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी आहे, ज्या विद्यार्थ्यांना या भरती करता अर्ज करायचा असेल त्यांना अधिकृत पत्त्यावर भरती संबंधीचा फॉर्म पाठवावा लागेल. भरती प्रक्रिया ही ऑफलाइन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज अधिकृत पत्त्यावर पाठवावे लागणार आहेत. एअर इंडिया मध्ये वेगवेगळ्या पदासाठी ही भरती निघाली आहे, त्यासाठी एकूण रिक्त जागा या 998 आहेत. हँडीमन, युटीलिटी एजंट (पुरुष/महिला) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2023 आहे.

Air India Bharti 2023 information in Marathi (संपूर्ण माहिती)

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव पद संख्या
हँडीमन 971
यूटिलिटी एजंट (पुरुष) 20
यूटिलिटी एजंट (महिला) 07
Total 998

🙋 Total जागा – एकूण 998 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 01 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹500/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

💰वेतन श्रेणी (Salary) – पदानुसार वेतन श्रेणी वेगवेगळी, जाहिरात पहा

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता: HRD Department, AI Airport Services Limited, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai-400099.

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 18 सप्टेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
🗒️जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) येथे पहा

How to Apply for Air India Bharti 2023

एअर इंडिया मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जी भरती निघाली आहे, ती पुर्णतः ऑफलाईन स्वरूपाने राबवली जाणार आहे. उमेदवारांना त्यांचा अर्ज हा दिलेल्या पत्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.

एअर इंडिया द्वारे जी अधिकृत जाहिरात PDF प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यामध्ये उमेदवारांना फॉर्म दिला आहे. तो फॉर्म प्रिंट करून तो भरून पोस्टाने पाठवायचा आहे.

फॉर्म मध्ये उमेदवारांना सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे. कोणतीही चूकीची माहिती किंवा खोटी माहिती आढळल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

जाहिराती मध्ये दिलेल्या अधिकृत पत्त्यावर फॉर्म पाठवायचा आहे, फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2023 आहे, विहित. वेळेत उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरून पाठवावा लागणार आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

एअर इंडिया भरती 2023 संबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही कंपनी द्वारे जाहीर केलेली अधिकृत जाहिरात PDF वाचू शकता.

Leave a Comment